भुसावळ (प्रतिनिधी)
येथील दादासाहेब देवीदास नामदेव भोळे महाविद्यालयात सांस्कृतिक समिती अंतर्गत दिनांक १३फेब्रुवारी रोजी मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .यावेळी प्राचार्य डॉ.आर.पी. फालक, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा. श्रेया चौधरी,प्रा.डॉ.भारती बेंडाळे, प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर, प्रा.प्रिया भारंबे उपस्थित होते.
यावेळी प्रा.श्रेया चौधरी,प्रा.रोहित तुरकेले,प्रा.डॉ.भारती बेंडाळे व सर्व शिक्षक वृंद,विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.



