निधन वार्ता
रावेर – दिनांक 10.12.2022 रोजी सौ. सुलोचना रमेश राणे रा. विवरे बु || यांचे रात्री 07.40 वा. हृदविकाराच्या ळझटक्याने दुःखद निधन झाले.
त्या जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढीचे संचालक व जळगाव जिल्हा शिक्षक काँग्रेस सेल चे
जिल्हाध्यक्ष शैलेश रमेश राणे व दीपक रमेश राणे यांच्या मातोश्री होत.
अंत्य विधी उद्या दिनांक 11.12.2022 रोजी ठीक
10.00 वा. विवरे बु. || ता. रावेर येथून निघेल.
त्यांच्या पश्चात पती, जावई मुली, जावई, सूना व नातवंडे असा परिवार आहे.



