भुसावळ –
02593 साईं नगर शिर्डी-हावडा विशेष दि. ०३.०७.२०२१ पासून दि ३१.०७.२०२१ पर्यंत.

02594 हावडा-साईं नगर शिर्डी दि. ०१.०७.२०२१ पासून दि २९.०७.२०२१ पर्यंत.
*आरक्षण : ट्रेन क्र 02593 चे विशेष शुल्कासह बुकींग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर दि. ०१.०७.२०२१ पासून प्रारंभ करण्यात होईल.
तपशीलवार हॉल्ट्स आणि वेळेसाठी कृपया
www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.


