भुसावळातील सांस्कृतिक वैभव हरपले : अरुण मांडळकर सरांचे निधन :


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील राजेश्‍वर नगरातील रहिवासी जय गणेश फाऊंडेशनचे समन्वयक व रोटरीचे माजी अध्यक्ष अरुण शांताराम मांडळकर (74) यांचे निमोनिया आजाराने बुधवार, 2 जून रोजी दुपारी 1.40 वाजेच्या सुमारास निधन झाले. मांडळकर सरांच्या अकाली निधनाने भुसावळातील सांस्कृतिक वैभव हरपले असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनानंतर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *