यावल जवळ एस.टी. बस-इको वाहन अपघात; १० ते १२ विद्यार्थी जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

यावल (प्रतिनिधी ) – शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या इको वाहनाला एस.टी. बसने जोरदार धडक दिल्याने आज सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात चालकासह सुमारे …

चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे प्रेमप्रकरणातून धक्कादायक घटना उघडकीस :प्रेयसीवर गोळी झाडून हत्या केल्यानंतर प्रियकराची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या :

चोपडा (प्रतिनिधी ) – विवाहित प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर प्रियकराने स्वतःवरही गोळी झाडत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील अकुलखेडा येथे प्रेमप्रकरणातून धक्कादायक घटना …

यावल तालुक्यात चाकूहल्ला : १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू; तिघेजण गंभीर जखमी

यावल – तालुक्यातील हिंगोणा गावात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट चाकूहल्ल्यात होऊन १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) घडली. …

मुस्लिम नुमाइंदा फाउंडेशन भुसावळ यांच्या वतीने रमजान निमित्त रेशन किट वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – दरवर्षीप्रमाणे यंदाही मुस्लिम नुमाइंदा फाउंडेशन (एम एन एफ) यांच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त गरीब, गरजू व असहाय कुटुंबांना रेशन किटचे वाटप …

होळी विशेष: मध्य रेल्वेकडून मुंबई–मडगाव/हटिया व पुणे–दानापूर दरम्यान १८ अतिरिक्त गाड्या

मुंबई ( प्रतिनिधी ) – होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई–मडगाव/हटिया तसेच पुणे–दानापूर मार्गांवर एकूण १८ अतिरिक्त विशेष गाड्या …

होळी निमित्त रेल्वेकडून भुसावळ–खंडवा व देवलाली–नवी अमरावती दरम्यान अनारक्षित मेमू विशेष गाड्या

भुसावळ ( प्रतिनिधी) – होळीच्या पावन सणानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे प्रशासनाने भुसावळ–खंडवा तसेच देवलाली–नवी अमरावती दरम्यान अनारक्षित मेमू (MEMU) विशेष गाड्या …

मराठीची ताकद ओळखून तिला समृद्ध केल्यास सर्वांगीण प्रगतीचा मार्ग खुला : विवेकसिंधू साहित्य संमेलनात डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन

जळगाव (प्रतिनिधी ) – भाषा केवळ पाठ्यपुस्तकापुरती मर्यादित न ठेवता नियमित वाचन, लेखन व संभाषणातून ती अधिक समृद्ध होते. दररोज वाचण्याची सवय लावल्यास शब्दसंपदा वाढते, …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे सोमवारी उद्घाटन :

भुसावळ (प्रतिनिधी ) -येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओ नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए, सीएस,सीएमए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सीए अभ्यासिकेचे उद्घाटन दिनांक 2 …

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेवरून एकनाथराव खडसे आक्रमक :विधान परिषदेत सरकारला धरले धारेवर; रखडलेल्या कामावरून जबाबदारीची मागणी :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील रखडलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून आमदार एकनाथराव खडसे यांनी विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले. योजनेच्या पहिल्या टप्प्यातील काम दीर्घकाळ …

भुसावळ हादरले ; मध्यरात्री एकाचा खून :

भुसावळ (प्रतिनिधी) : आनंदनगर-नेप कॉलनी परिसरात शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) मध्यरात्री झालेल्या शाब्दिक वादातून एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अनिल उर्फ पिंटू …

भुसावळ येथे पतंजली जेष्ठ नागरिक संघाची बैठक उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील पतंजली जेष्ठ नागरिक संघाची बैठक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उद्यान महादेव मंदिर येथे दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता …

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई; ९० हून अधिक वाहना विरुद्ध कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व विनापरवाना वाहतुकीस आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. …

भुसावळ येथे पतंजली ज्येष्ठ नागरिक संघात तालुका विधी सेवा समितीचे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील स्वर्गीय बाळासाहेब उद्यान महादेव मंदिर येथे आज दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता पतंजली ज्येष्ठ नागरिक संघामध्ये तालुका …

डिजिटल बँकिंग व डिजिटल इकॉनोमीत सहभागी होताना सातत्यपूर्ण सावधानी अत्यावश्यक – हारुण उस्मानी

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कला , विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग आणि मराठी विभागांतर्गत मराठी भाषा गौरव दिन तसेच …

नाहाटा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभाग अंतर्गत दिनांक-२७/०२/२०२६ मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदरणीय प्र.प्राचार्य प्रा.डॉ. …

भुसावळात स्वा.विनायक सावरकर पुण्यतिथी साजरी:

भुसावळ (प्रतिनिधी) : स्वा.विनायक दामोदर सावरकर यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त भुसावळ येथे धार्मिक व राष्ट्रभक्तीपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. स्वा. सावरकर मध्यवर्ती राष्ट्रीय प्रबोधन संस्था, …

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे १२ एप्रिल रोजी ‘लेडीज इक्वॅलिटी रन’चे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनतर्फे यावर्षीही खास महिलांसाठी ‘बिसारा लेडीज इक्वॅलिटी रन’चे आयोजन करण्यात आले आहे. ही …

मराठी भाषेचा अभिमान बाळगणे काळाची गरज – प्रा. डॉ. दिनेश पाटील

भालोद (प्रतिनिधी ) – सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथे मराठी विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी लेवा बोलीभाषा अभ्यास व संशोधन …

वरणगावमध्ये ५८ भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

भुसावळ(प्रतिनिधी ) – तालुक्यातील वरणगाव येथे भारत गॅस कंपनीअंतर्गत रोहन गॅस एजन्सीच्या गोडाऊनमधून तब्बल ५८ भरलेल्या गॅस सिलेंडरची चोरी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार, २६ फेब्रुवारी …

शहरात दहशत पसरवणारा तलवारधारी युवक जेरबंद; पोलिसांची सलग दुसरी धडक कारवाई

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरात धारदार तलवार घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या एका तरुणाला पाचोरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जेरबंद केले आहे. पाचोरा पोलीस …

सावकाराच्या छळाला कंटाळून गळफास घेत युवकाची आत्महत्या :

चोपडा – शहरातील लोहिया नगरमधील रहिवासी असलेल्या योगेश सुनील चौधरी (वय २५) या युवकाने सावकाराच्या छळाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना …