भुसावळ (प्रतिनिधी) – श्रद्धा नगर, भुसावळ येथील रहिवासी तसेच माजी मुख्याध्यापक श्री शशिकांत त्र्यंबक गाजरे यांचे शनिवार, दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7.15 वाजता वयाच्या 78 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते गोपाळ गाजरे व विनोद गाजरे यांचे वडील होत.
त्यांची अंत्ययात्रा उद्या रविवार , दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांच्या राहत्या घरातून, भुसावळ येथून निघणार आहे.


