निधन वार्ता
सौ सुमन नवलसिंग पाटील
जळगाव – शिव कॉलनी जळगांव येथील रहिवासी सौ सुमन नवलसिंग पाटील यांना 22/12/2022 रोजी देवाज्ञा झाली.
त्या अँडव्होकेट देवेन्द्रसिंग जे. जाधव यांच्या सासू व अँडव्होकेट सीमा जाधव यांच्या आई होत्या. त्यांच्या पश्चात पती , दोन मूल , सूना व नातवंड आहेत



