मुंबई – नागपुर दरम्यान 2 वीकेंड सुपरफ़ास्ट स्पेशल गाड्या धावणार ;


27 फेब्रुवारी रोजी मुंबईहुन आणि 28 फेब्रुवारीला नागपुरहुन –
भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल ने मुंबई आणि नागपुर दरम्यान वीकेंड सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे
 
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई ) – नागपुर दरम्यान सुपरफास्ट स्पेशल ट्रेन

02175 स्पेशल छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते शनिवार दिनांक 27.02.2021 रोजी 23.30 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी 13.45 वाजता नागपुर पोहचेल ।

02176 स्पेशल नागपुर हुन रविवार दिनांक 28.2.2021 ला 18.20 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी 08.15 वाजता छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पोहचेल
  दादर, कल्याण, इगतपुरी (केवळ 02176 करीता ), नाशिक, मनमाड, चाळीसगाँव, जळगाँव, भुसावळ मलकापुर, शेगाँव, अकोला, मुर्तिज़ापुर, बडनेरा, चंदुर, धामनगाँव, पुलगाँव और वर्धा या स्थानकावर थांबा घेण्यात आला आहे .
संरचना: 2 एसी -2 टीयर, 3 एसी -3 टीयर, 8 स्लीपर क्लास, 5 सेकंड क्लास सीटिंग।
आरक्षण: आरक्षित सुपरफास्ट स्पेशल ट्रेन  02175 /02176 हेतु बुकिंग विशेष शुल्क सर्व कंप्यूटराइज्ड आरक्षण केंद्रों आणि वेबसाइट www.irctc.co.in वर दिनांक 27.2.2021 ला सुरू होईल
विशेष गाड्यांच्या प्रवाशांच्या विस्तृत माहितीसाठी 
www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अ‍ॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *