रेल्वे कोच केअर सेंटर महिलांचा डीआरएम यांनी केला गौरव ; दर्शना साखरे यांना साधन किट

भुसावळ (प्रतिनिधी )-
. विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार आणि विभागीय वरिष्ठ अधिकारी यांच्या देखरेखीखाली आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कोच केअर सेंटर, भुसावळ येथील महिला देखभाल गँगच्या प्रमुख दर्शना साखरे यांना साधन (टूल) किट देण्यात आले तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या सर्व विभागातील वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि त्यांच्या टीमने महिलांना गुलाब देऊन सन्मानित केले.
रेल्वे कोच केअर सेंटर मध्ये गँग देखभाल दुरुस्तीचे काम कार्यक्षमतेने करीत आहे. ज्यामध्ये कोचची अंडर गियर, चाके, ब्रेक सिस्टम आणि कोचची अंतर्गत फिटिंग्ज यासारख्या महत्त्वाच्या भागाची देखभाल केली जाते. अश्या धाडसी महिलांचे कौतुक केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *