अलाहबादसह दोन रेल्वे स्थानकाच्या नावात बदल

भुसावळ (प्रतिनिधी )-
भारत सरकारच्यावतीने अलाहबादसह अन्य दोन रेल्वे स्थानकाचे नावात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . यामध्ये अलाहबाद जंक्शन आता प्रयागराज जंक्शन या नावाने ओळखले जाईल. तर अलाहबाद छोकी प्रयागराज छिवकी या नावाने प्रयाग घाट याचे नविन नाव – प्रयागराज संगम असे असेल . प्रवाश्यांनी याची नोंद घ्यावी असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *