भुसावळ (प्रतिनिधी ) – माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांची जयंती महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग भुसावळ तालुका कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग सेवा दल व शहर कांग्रेस कमेटी तर्फे माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांची जयंती प्रदेश ऊपाध्यक्ष मो मुनव्वर खान यांच्या कार्यालय येथे साजरी करण्यात आली

यावेळी सर्व प्रथम प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान, तालुका अध्यक्ष अकील अहमद शाह सेवा दल शहर अध्यक्ष संजय खडसे यांनी माजी पंतप्रधान स्व राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी जिला उपाध्यक्ष महेबुब खान सलीम पटेल जे बी कोटेचा,जानी गवली हमीद शेख जलालुद्दीन सैयद शे गफ्फार शे निजाम आदिक उपस्थित होते


