भुसावळ (प्रतिनिधी ) – हरित निर्माणी,स्वच्छ निर्माणी,स्वस्थ निर्माणी या बोधवाक्या नुसार स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी बौद्ध मंडळ ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ यांच्या सहकार्याने
सुभाष नगर ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेट मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे कार्यकारी निदेशक निरंजन लाल आणि यंत्र महिला कल्याण समिती ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ शाखा अध्यक्षा श्रीमती शोभाना शर्मा,यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .


ऑर्डनेन्स फॅक्टरीचे महाप्रबंधक रघु नंदन झा, व W.M.पंकज खांडेकर,सर्व अधिकारी आणि महिला कल्याण समितीच्या सर्व पदाधिकारी महिला, अंकुर विद्या मंदिर ची प्रिन्सिपल व सर्व शिक्षका आणि पी.एम.श्री. केंद्रीय विद्यालयाचे प्रिन्सिपल, डी. एस.नंदेश्वर व एच.एम. सुरेश नरहिरे, सर्व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी, जेसीएम 3, जेसीएम 4 सदस्य,
कार्य समितीचे सदस्य, फैक्ट्रीत असलेले सर्व मंडळातील पदाधिकारी आणि ऑर्डनन्स फॅक्टरी तील सर्व कर्मचारी आणि त्यांचे परिजन.
बौद्ध मंडळ ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळचे सर्व पदाधिकारी ,
तरुरुण मंडळ, माहिला मंडळ, यांचे हस्ते सुद्धा प्रत्येकाने रोपे लावली
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी ,बौद्ध मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वानखेडे, महासचिव एम एस राऊत, कॅशियर संजय एस आहिरे,
महेंद्र इंगले,दीपक सपकाळे, मुकेश तायडे,एम डी वानखेडे,आकाश सपकाळे, विलास खरात,संदीप सुरवाड़े,विजय साळुंके, दिनेश मेटकर, मायकल तायडे ,वीरेंद्र मोरे, प्रतीक सुरवाडे,यश वानखेडे,यश सुरवाडे, निशांत सुरवाडे, स्नेहल राऊत, पुष्कर शिरनामे,जाकीर तडवी,सोमेश्वर ठाकूर,रोहित भालेराव,कल्पेश संदाशिव, विशाल पिवाल, हर्षल सोनवणे, सर्वांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमास विनोद पवार, किशोर सूर्यवंशी, पंकज पाटील,तुषार बडगुजर , सत्यवान बिंद्रा, जितू आंबेडकर, राजू बादशहा.अशोक ताठे, आदिची विशेष उपस्थिती लाभली .



