रेल्वेने खालील तपशिलांनुसार देवळाली – दानापुर – मनमाड विशेष सेवा सुधारित ट्रेन क्रमांकांसह चालवण्याचा निर्णय घेतला आहे:

विशेष ट्रेन क्रमांक 01153 देवळाली – दानापुर एक्सप्रेस ही ट्रेन आता विशेष सेवा क्रमांक 01053 देवळाली–दानापुर एक्सप्रेस म्हणून चालवण्यात येईल आणि
विशेष गाडी क्रमांक 01154 दानापुर – मनमाड एक्सप्रेस ही ट्रेन आता विशेष सेवा क्रमांक 01054 दानापुर – मनमाड एक्सप्रेस म्हणून चालवण्यात येईल.
वरील ट्रेन 23.8.2025 पासून सुधारित रेल्वे क्रमांकांसह धावतील.
तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.


