निधन वार्ता : बी. आर. पाटील सर

खिर्डी, ता. रावेर – येथील अभिषेक भास्कर पाटील माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक भागवत रघुनाथ पाटील उर्फ बी. आर. पाटील सर (वय 83) यांचे दि. 19 ऑगस्ट 2024 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार, दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघेल.