रेल्वेचा मेगा ब्लॉक : दहा गाड्या रद्द ; तर पाच रेल्वे गाड्यांचे मार्गात बदल ; प्रवाश्यांची होणार गैरसोय

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेच्या अप-डाऊन रेल्वे मार्गावर मुंबई विभागाकडून विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक शुक्रवार, 13 रोजी घेण्यात येत आहे. टिटवाळा येथे पुलाच्या गर्डरचे काम होणार असून 13 रोजी मध्यरात्री दोन ते पहाटे सहा वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या ब्लॉकमुळे दहा गाड्या रद्द करण्यात आल्या असून पाच गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत तसेच दोन गाड्या या उशिराने धावणार असून नऊ गाड्यांना विविध स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
कल्याण टीटवाळा मार्गावरील दोन दिवसांच्या मेगा ब्लॉक मुळे प्रवाश्यांची गैरसोय होणार आहे .
रद्द करण्यात आलेल्या गाड्या
गाड़ी क्रमांक – 17612 डाउन मुंबई – नांदेड राज्यरानी एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे . गाड़ी क्रमांक – 17611 अप नांदेड – मुंबई राज्यरानी एक्सप्रेस ही दिनांक – 13.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
गाड़ी क्रमांक – 12117 अप मनमाड – लोकमान्य तिलक टर्मिनस गोदावरी एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
गाड़ी क्रमांक – 12118 डाउन लोकमान्य तिलक टर्मिनस – मनमाड गोदावरी एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
गाड़ी क्रमांक – 12112 अप अमरावती – मुंबई एक्सप्रेस ही दिनांक – 13.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
गाड़ी क्रमांक – 12111 डाउन मुंबई – अमरावती एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
गाड़ी क्रमांक – 11402 अप नागपूर – मुंबई एक्सप्रेस ही दिनांक – 13.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे . गाड़ी क्रमांक – 11401 डाउन मुंबई – नागपूर एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
गाड़ी क्रमांक – 51154 अप भुसावल – मुंबई पँसेंजर ही दिनांक – 13.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
गाड़ी क्रमांक – 51153 डाउन मुंबई – भुसावल पँसेंजर ही दिनांक – 14.03.2020 ला प्रस्थान स्टेशन पासून रद्द करण्यात आली आहे .
या गाड्यांच्या मार्गात बदल
गाड़ी क्रमांक – 11062 अप मुजफ्फरपुर – लोकमान्य टिलक टर्मिनल एक्सप्रेस ही दिनांक – 12.03.2020 ला जळगाँव – वसई रोड या मार्गे जाणार आहे .
गाड़ी क्रमांक – 11058 अप अमृतसर – लोकमान्य टिलक टर्मिनल एक्सप्रेस ही दिनांक – 12.03.2020 ला मनमाड – दौंड या मार्गे जाणार आहे .
गाड़ी क्रमांक – 12541 अप गोरखपुर – लोकमान्य टिलक टर्मिनल एक्सप्रेस ही दिनांक – 12.03.2020 ला जलगाँव – वसई रोड या मार्गे जाणार आहे .
गाड़ी क्रमांक – 11016 अप गोरखपुर – लोकमान्य टिलक टर्मिनल एक्सप्रेस ही दिनांक – 12.03.2020 ला मनमाड – दौंड या मार्गे जाणार आहे .
गाड़ी क्रमांक – 11025 अप भुसावल – पुणे हुतात्मा एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला मनमाड – दौंड या मार्गे जाणार आहे .
उशिरा धावणाऱ्या गाड्या.
गाड़ी क्रमांक – 12541 अप लोकमान्य टिलक टर्मिनल – गोरखपुर एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला लोकमान्य टिलक टर्मिनल वरुण 11:10 ऐवजी 12:05 वा. सुटेल.
गाड़ी क्रमांक – 11016 अप लोकमान्य टिळक टर्मिनल – गोरखपुर एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला लोकमान्य टिळक टर्मिनल वरुण 12:15 ऐवजी 15:50 वा. सुटेल.
मार्गा मध्ये थांबवन्यात येणार्या गाड्या.
गाड़ी क्रमांक – 18030 अप शालीमार – लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस ही दिनांक –14.03.2020 ला लोकमान्य टिळक टर्मिनल ऐवजी कसारा स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.
गाड़ी क्रमांक – 12810 अप हावड़ा – मुंबई मेल ही दिनांक – 14.03.2020 ला मुंबई ऐवजी इगतपुरी स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.
गाड़ी क्रमांक – 12102 अप हावड़ा – लोकमान्य टिलक टर्मिनल ज्ञानेश्वरी सुपर डीलक्स एक्सप्रेस ही दिनांक – 14.03.2020 ला लोकमान्य टिलक टर्मिनल ऐवजी इगतपुरी स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.
गाड़ी क्रमांक – 12545 अप रक्सोल – लोकमान्य टिलक टर्मिनल कर्मभूमि एक्सप्रेस ही दिनांक –14.03.2020 ला लोकमान्य टिलक टर्मिनल ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.
गाड़ी क्रमांक – 12106 अप गोंदिया – मुंबई विदर्भ एक्सप्रेस ही दिनांक –14.03.2020 ला मुंबई ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे. गाड़ी क्रमांक – 17058 अप सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेस ही दिनांक –14.03.2020 ला मुंबई ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.
गाड़ी क्रमांक – 12138 अप फिरोजपुर – मुंबई पंजाब मेल ही दिनांक –14.03.2020 ला मुंबई ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे. गाड़ी क्रमांक – 12154 अप हबीबगंज – लोकमान्य टिलक टर्मिनल एक्सप्रेस ही दिनांक –14.03.2020 ला लोकमान्य टिलक टर्मिनल ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.
गाड़ी क्रमांक – 12290 अप नागपूर – मुंबई दुरान्तो एक्सप्रेस ही दिनांक –14.03.2020 ला मुंबई ऐवजी इगतपुरी स्टेशनच्या अगोदर सुविधा जनक स्टेशन वर थांबवन्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *