भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील श्री.दे.ल.हिंदी विद्यालयाची दहावीची परीक्षा मार्च २०२० ची नियमीत व पुनर्रपरिक्षार्थी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था खालील प्रमाणे करण्यात आली आहे.परीक्षा दि.३ ते २३ मार्च २०२० पर्यंत ठेवण्यात आली आहे. केंद्र क्रमांक ३२१० क एसएससी परीक्षा मार्च २०२० ची बैठक व्यवस्था मराठी माध्यम डी १७२२४१ ते डी १७२३८१,हिंदी माध्यम डी १७२३८२ ते डी १७२५२६,डी १७२६८२ ते डी १७२६८२ ते डी १७२७१७ व इंग्रजी माध्यम डी १७२५२७ ते डी १७२७२६ याप्रमाणे बैठक व्यवस्था राहील. परीक्षेस एकूण ४८८ विद्यार्थी प्रविष्ठ आहे असे केंद्र संचालक मनोज माहेश्वरी यांनी कळविले आहे.



