शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र ७ च्या नागरिकांसाठी २०२३ नववर्ष दिनदर्शिकेचे वाटप :

भुसावळ – येथील प्रभाग क्रमांक ७ मधील माजी नगरसेविका सौ शारदा धांडे व शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र ७ च्या नागरिकांसाठी २०२३ नववर्ष दिनदर्शिकेच्या ३००० प्रतिंचे प्रकाशन करण्यात आले

रविवार 25 डिसेबर रोजो शिवसेना दिनदर्शिका २०२३ चे लोकार्पण शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे रावेर लोकसभा जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर यांच्या हस्ते करण्यात आले
प्रभाग क्रमांक ७ चे माजी नगरसेविका सौ शारदा धांडे व शिवसेना शहर प्रमुख दिपक धांडे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्र ७ च्य नागरिकांसाठी २०२३ नववर्ष दिनदर्शिकेच्या ३००० प्रतिंचे प्रकाशन करण्यात आले ह्या दिनदर्शिका श्री नगर,भोई नगर, अष्टविनायक कॉलनी , वामन कॉलनी,हुडको कॉलनी,अयोध्या नगर स्वरूप कॉलनी,महालक्ष्मी नगर, गोदावरी नगर, स्वामी विहार, मोरेश्वर नगर, भिरूड कॉलनी ,मोहित नगर ,गणेश कॉलनी,ताडीचा मळा,भिल्वाडी,कोळीवाडा जुना सातारा, रेल दुनिया ,शिव कॉलनी,याभागा मध्ये वाटण्यात आल्या
या वेळी शिवसेना तालुका प्रमुख संतोष सोनावणे सर, माजी नगरसेवक भीमराज कोळी,निलेश महाजन , हेमंत खांबईत,बबलू बारहाते,हेमंत चौधरी सर,नरेंद्र लोखंडे,राकेश खरारे,सोनी ठाकूर,अरुण साळुंके,पिंटू भोई,गोकुळ बाविस्कर ,संदीप पाटील,राजू इंगळे,रिंकू भोई,यांच्या सह अनेक शिवसैनिक उपस्थित होते