भुसावळ –
चाळीसगाव स्थानकावर फूट ओव्हर ब्रिजचा गर्डर टाकण्यात येणार असल्यामुळे गाडी क्रमांक 11120 भुसावल- इगतपुरी मेमू ट्रेन 18.10.22 रोजी व गाडी क्रमांक 11119 इगतपुरी – भुसावळ ही गाडी दि 19.10.22 रोजी रद्द करण्यात आली आहे.
रेगुलेट गाड़ी अप साईड
1) 11078 (जम्मूतवी-पुणे) वाघळी स्टेशनवर 08.15 ते 11.25 पर्यंत
2) 12142 UP (पाटलीपुत्र- LTT) कजगाव स्टेशनवर 08.30 ते 11.25 वा.
3) 15065 (गोरखपूर – पनवेल) गालन स्टेशनवर 08.40 ते 11.25 वाजता
4) 11056 (गोरखपूर-LTT) पाचोरा स्टेशनवर 08.45 ते 11.25 वाजता.
5) 12780 (निजामुद्दीन – वास्को) माहेजी स्टेशनवर 09.50 ते 11.25 वा. ६)१५०१८ (गोरखपूर-एलटीटी) शिरसोली स्थानकावर १०.२५ ते ११.२५ वा.
7) 15646 (गुहाटी-एलटीटी) जळगाव स्टेशनवर 10.40 ते 11.25 वा.

डाउन गाडी
1) 20103 (LTT-गोरखपूर) हिरापूर स्टेशनवर 10.35 ते 11.25 वा.
- 22129 (LTT-प्रयागराज) नायडोंगरी स्टेशनवर 10.40 ते 11.25 वा. 3) 12839 (CSMT-हावडा) पिंपरखेड स्टेशनवर 10.50 ते 11.25 वाजेपर्यंत. 4) 12779 DN (वास्को निजामुद्दीन) नडगाव स्टेशनवर 11.00 ते 11.25 वाजेपर्यंत.


