महामंडलेश्वर श्रीजनार्दन हरीजी महाराजांना अवतरणदिनी वंदन

भुसावळ(प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील निष्कलंक धाम, वढोदे येथे सतपंथ परंपरेचे महामंडलेश्वर, सतपंथरत्न आचार्य श्रीजनार्दन हरीजी महाराज यांच्या अवतरणदिनानिमित्त विविध भक्तिभावपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन ऋषिपंचमीदिनी, गुरूवार …

पाल-सहस्त्रलिंग रस्त्यावर बिबट्याचा थरार ; प्रवाश्यांचा थरकाप –

पाल रावेर – शुक्रवारी मध्यरात्री साधारण बाराच्या सुमारास सहस्त्रलिंग ते पाल गावदरम्यानच्या एंकळझिरा परिसरात वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अंगावर काटा आणणारा अनुभव आला. अचानक रस्त्यावर …

पिलखोडच्या नदी पात्रात खडकावर आढळल्या धारदार दोन तलवारी, दोन कोयते

चाळीसगांव(प्रतिनिधी)- तालुक्यातील पिलखोड येथील गिरणा नदीपात्रात दोन तलवारी व दोन कोयते असल्याची माहिती पिलखोडचे पोलिस पाटील यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक यांना देताच तत्काळ पिळखोड बीटच्या …

पिस्टलाच्या धाकावर भुसावळातील टायर विक्रेत्याचे दिड लाख लूटले : अज्जू डॉनसह पाच आरोपींविरोधात गुन्हा

पिस्टलाच्या धाकावर भुसावळातील टायर विक्रेत्याचे दिड लाख लूटले : अज्जू डॉनसह पाच आरोपींविरोधात गुन्हा भुसावळात (प्रतिनिधी) : भुसावळातील टायर विक्रेत्याला गावठी पिस्तूलाचा धाक दाखवून कुख्यात …

जळगाव जिल्ह्यातील पावसाबाबत हवामान खात्याचा इशारा –

जळगाव प्रतिनिधी – | महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची सक्रियता वाढलेली दिसत असून, मागील दोन ते तीन दिवसांपासून विविध भागांत अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. जळगाव …

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; फरार आरोपीस केली शिताफीने अटक –

जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गंभीर गुन्हा दाखल असलेला आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने शिताफीने …

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आईचा अपमान निंदनीय – शिशिर जावळे ; राहुल गांधींवर तत्काळ कारवाई करण्याची अमित शहांकडे मागणी.

भुसावळ (प्रतिनिधी ) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अलीकडील सभेत केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचा उल्लेख करून केलेले विधान …

भुसावळात उबाठा शिवसेनेची महाबैठक ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील सर्व आजी- माजी पदाधिकारी व शिवसैनिकांची ” महाबैठक” घेण्याचे निश्चित केले आहे.बैठकीस शिवसेना उपनेते, रावेर लोकसभा संपर्क प्रमुख, शिवसेना, …

उद्या जळगावमध्ये बॉम्ब फुटणार’, पोलिसांना फोन अन् एकच धावपळ अन उडाली खळबळ –

जळगाव : अडचणीत असलेल्याना पोलिसांची मदत हवी असल्यास ११२ नंबरवर डायल केल्यास त्यांना तात्काळ मदत केली जाते. सर्वसामान्यांना पोलिसांची जेव्हा आवश्यकता लागेल आणि त्यांना पोलीस …

भुसावळातील प्रभाग 21 मध्ये आयोजित मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद;भाजपाचे माजी नगरसेवक निक्की बतरा व गोल्डन अवर हॉस्पीटलचा संयुक्त उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ शहरातील आनंद नगरातील गोल्डन अवर हॉस्पीटल व भाजपाचे माजी नगरसेवक निक्की बतरा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग 21 मधील सिंधी समाजबांधवांसाठी …

मुलींनी अभ्यासा बरोबरच खेळाला सुद्धा तेवढेच महत्त्व द्यावे- रजनी सावकारे; शालेय बुद्धिबळ स्पर्धा स्पर्धा उत्साह संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग …

निधन वार्ता ; ह.भ.प. मोतीराम बन्सी पाटील

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील श्री नगर भागातील रहिवासी हरी भक्त पारायण मोतीराम बन्सी पाटील यांचे वयाच्या ८० व्या वर्षी आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी …

भुसावळ तालुक्यात स्मार्ट मीटर लावू नका – शिवसेना ठाकरे पक्षाची मागणी ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – – शहर व तालुक्यातील गावांमध्ये स्मार्ट मीटर लावू नका अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षातर्फे करण्यात आली आहे.स्मार्ट मीटर लावू नये असे …

“अंतर्नादच्या ‘एक दुर्वा समर्पण’ उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य” ; १२० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप;

भुसावळ (प्रतिनिधी) – “सण-उत्सवांच्या खर्चात बचत करून सामाजिक कार्यात वळवला तर समाजाला खरी दिशा मिळते. अंतर्नाद प्रतिष्ठानने दाखवलेला मार्ग हा लोकमान्य टिळकांच्या विचारांना साजेसा आहे. …

राज्य शैक्षणिक प्रशिक्षण व संशोधन परिषदेचा भोंगळ कारभार!शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले,पण त्याचा ना निकाल, ना प्रमाणपत्र !प्रस्तावाला विलंब! जबाबदार कोण?प्र. ह.दलाल यांचा सवाल!

भुसावळ (प्रतिनिधी ) – राज्य शैक्षणिक प्रशिक्षण व संशोधन परिषदेचा भोंगळ कारभार! शिक्षकांचे प्रशिक्षण घेतले,पण त्याचा ना निकाल, ना प्रमाणपत्र प्रस्तावाला विलंब झाला असून याला …

भुसावळात ताप्ती पब्लीक स्कूलमध्ये श्रीगणेश स्थापना:

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पाच दिवसीय गणपतीची स्थापना ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत करण्यात आली. रोज नित्य नियमाने …

बियाणी चेंबर्स मध्ये श्री गणपतीची स्थापना ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील बियाणी चेंबर्स मध्ये गणपतीची स्थापना उद्योजक व माजी नगरसेवक मनोज बियाणी यांचे सुपुत्र व सुन यांच्या हस्ते करण्यात आली. रोनक …

भुसावळ येथे त्रिपदी परिवारातर्फे 106 कुंडी दत्तयाग संपन्न ;-

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील भिरूड कॉलनीतील दत्त मंदिर येथे अखिल भारतीय त्रिपदी परिवारातर्फे प.पू.श्री.बाबा महाराज तराणेकर यांच्या 75व्या वाढदिवस सोहळ्यानिमित्त शाखा भुसावळ 106 कुंडी …

भुसावळात ऋषीपंचमीला संजिवन समाधी सोहळ्याचे आयोजन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) -: येथील जामनेर राेड वरील श्री गजानन महाराज मंदिरात ऋषीपंचमी साजरी करण्यात येणार आहे.दि. ८ सप्टेंबर १९१० रोजी श्री गजानन महाराजांनी संजीवन …

26 ऑगस्ट महिला समानता दिवस तिथीप्रमाणे महिलांचा पवित्र सण हरतालिका : महिलांनी आपला परिसर, गाव प्रदूषणमुक्तचा संकल्प करूया – डॉ . सुरेंद्रसिंग पाटील

भुसावळ (प्रतिनिधी ) – महिलांसाठी व कुमारीकांसाठी हरतालिका हे सर्वात कठीण व्रत आहे .हे व्रत पार्वतीमाताने भगवान शिवशंकरांना आपले पती व्हावे म्हणून भगवान शिवशंकर यांना …

आयुध निर्माणी वरणगांव येथे युवा कार्यकर्ता अभ्यास वर्ग संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश द्वारा आयोजित दि.23-24 ऑगस्ट दरम्यान “युवा कार्यकर्ता अभ्यास वर्ग”आयुध निर्माणी वरणगांव येथे भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र …