भुसावळ (प्रतिनिधी ) – .१९ जून शिवसेना पक्षाचा वर्धापन (५९ वा ) दिनानिमित्त. जामनेर रोडवर देहविक्री करणाऱ्या महिलांमध्ये आजाराच्या समस्या आहेत.अशा महिलांकडे कोणीही लक्ष देत नाही.समाजातील हा अत्यंत उपेक्षित घटक आहे.अशा महिलांचा सर्वे शिवसेना उबाठा भुसावळ तर्फे करण्याचा प्रारंभ होणार आहे.भुसावळ शहरात शिवसेना वेगळ्या आणि कायमस्वरूपी कामाचा प्रारंभ करणार आहे .

दि.१९ जून २५ गुरूवार रोजी सायंकाळी ४ वाजता जामनेर रोड,कोळंबे हॉस्पिटल समोर, भुसावळ. येथे आयोजित या कार्यक्रमास शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन। दिलीप सुरवाडे उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख वमाजी नगरसेवक, यांनी केले आहे .


