जळगाव तालुक्यातील धानवड शिवारात वीज पडून १५ वर्षीय नातवाचा मृत्यू तर आजोबा गंभीर जखमी ;

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील धानवड परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होऊन वीज कोसळून पंधरा वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे आजोबा हे भाजले जाऊन …

भुसावळ शहरात पूर्ववैमनस्यातून चाकू हल्ला; दोघा आरोपींना अटक :

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील खडका रोडवरील कब्रस्थानच्या गेट समोर दोन इसमांनी पूर्ववैमनस्यातून एकावर चाकूने मानेवर व पाठीवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना …

भुसावळमध्ये मुस्लिम बांधवांचा ईद-उल-फित्र सण उत्साहात साजरा ; विश्वकल्याणासाठी नमाज केली अदा ;

भुसावळ :भुसावळ शहर आणि परिसरात विविध मस्जिद तसेच प्रमुख ईदगाह मैदानांमध्ये मुस्लिम बांधवांचा ईद-उल-फित्र सण उत्साहात साजरा केला यावेळी विश्वकल्याणासाठी हजारो बांधवांनी सामूहिक नमाज अदा …

नशिराबाद उड्डाणपुलावर दुचाकी अपघातात निंभोर्‍यातील तरुण ठार –

नशिराबाद : भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात निंभोर्‍यातील तरुण जागीच ठार झाला तर त्याचा जुळा भाऊ गंभीर जखमी झाला. हा अपघात नशिराबाद उड्डाणपुलावर सोमवार. 31 …

भुसावळात मरीमातेचा यात्रोत्सव उत्साहात संपन्न ; मरीमातेच्या जयघोषात ओढल्या बारागाड्या :

भुसावळ (प्रतिनिधी ) : जळगाव रोडवरील मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्त रविवारी संध्याकाळी बारागाड्या ओढण्यात आल्या. मरीमातेचा जयघोष करीत बारागाड्या ओढण्यात आल्या. यात्रोत्सव असल्याने बारागाड्या पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी …

भुसावळात चेट्रीचंड शोभायात्रेने वेधले शहरवासीयांचे लक्ष -भगवान झुलेलाल यांचा जन्मोत्सव उत्साहात :

भुसावळ (प्रतिनिधी ) : सिंधी समाजाचे दैवत असलेल्या भगवान झुलेलाल यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिंधी कॉलनीमधून रविवारी काढण्यात आलेल्या शोभायात्रेने भुसावळकरांचे लक्ष वेधले. डीजेच्या तालावर युवकांनी ठेका …

पतीबरोबर कौटुंबिक वाद झाल्याने नाशिक येथे आलेल्या २८ वर्षीय महिलेवर सहा नराधमांनी केला सामूहिक बलात्कार ;

नाशिक :- मधील पंचवटी भागात असलेल्या भक्तिनिवासात एका २८ वर्षीय महिलेवर सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पाच ते सहा दिवसांपूर्वी नाशिकच्या कुंभनगरीत …

रागाच्या भरात आईने दोन चिमुकल्यांचा गळा दाबून मारले,झोपेत असलेल्या पतीवर केला कोयत्याने वार, स्वतः पेटवून घेण्याचा केला प्रयत्न.

दौंड :- पती-पत्नीमध्ये झालेल्या घरगुती वादातून रागाच्या भरात आईने दोन चिमुकल्यांचा गळा दाबून मारले. तसेच झोपेत असलेल्या पतीवर कोयत्याने वार करत स्वतः पेटवून घेण्याचा प्रयत्न …

पोलिसाच्या घरी चोरी : गणवेशासह नऊ लाखांचा ऐवज लंपास

बार्शी – सर्वसामान्यांकडे चोर्‍या, घरफोड्या नवीन नाहीत मात्र बार्शीतील माळेगावात पोलिसाच्याच घरात चोरट्यांनी चोरी करीत यंत्रणेला आव्हान दिल्याने या चोरीची सर्वदूर चर्चा आहे. शनिवारी पहाटे …

भव्य ग्रंथ आणि अहिराणी सांस्कृतिक दिंडीने वेधले लक्ष ; अमळनेरात पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनास प्रारंभ ;

अमळनेर : खानदेशातील अहिराणी भाषेचा जागर व्हावा या उद्देशाने आयोजित पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाची सुरुवात बळीराजा स्मारकाचे पूजन करून भव्य ग्रंथ आणि अहिराणी सांस्कृतिक दिंडीने …

नृत्याच्या जल्लोषात साजरी झाली गुढीपाडवा पहाट; नुपूर कथक डान्स अँकॅडमीचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी )- दरवर्षी प्रमाणे यंदाही नृत्य आराधना या शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले …

शेतजमीनीच्या वादातून तरुणाचा खून; चुलतभावासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुक्ताईनगर – तालुक्यातील टाकळी शिवारात शेतजमीनीच्या जुन्या वादातून चुलतभावाने अज्ञात हत्यारांनी वार करून तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस …

मामांच्या घरी आलेल्या तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या ! –

जळगाव प्रतिनिधी – पारोळा तालुक्यातील भोंडण येथे १८ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पायल संतोष शिंदे (वय १८, …

हरी विठ्ठल नगर जळगाव, येथे दहा दिवसीय महिला धम्म उपासिका प्रशिक्षण शिबिर संपन्न ;

जळगाव:- येथे भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा जळगाव पूर्व अंतर्गत तालुका महिला शाखा जळगाव अंतर्गत जळगाव महिला शहर शाखा विद्यमाने हरी विठ्ठल नगर जळगाव येथे …

संतोषीमाता हॉल समोरील आरक्षीत गटाबाबत मुख्याधिकारी यांनी त्वरित कारवाई करावी – केदार सानप यांची मागणी ;

भुसावळ – येथील संतोषीमाता हॉल समोरील आरक्षीत गटाबाबत उच्च न्यालयाच्या निकालाबाबत तत्कालीन मुख्याधिकारी यांना सर्वोच्च न्यायालात जाण्याबाबत अ‍ॅड.देशमुख यांनी सुचविले होते. मात्र याबाबत मुख्याधिकारी यांनी …

भाजपा जळगांव जिल्ह्याची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” मंत्री गिरीष महाजन, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत संपन्न…

जळगाव – जळगांव येथे भारतीय जनता पार्टी जळगांव जिल्हा ची “संघटनात्मक आढावा व नियोजन बैठक” चे मंत्री श्री.गिरीषजी महाजन, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे व …

रेल्वे उन्हाळी विशेष गाड्यांच्या अतिरिक्त १३२ सेवा चालवणार

मध्य रेल्वे उन्हाळी विशेष गाड्यांच्या अतिरिक्त १३२ सेवा चालवणार आहेमध्य रेल्वेने आजपर्यंत २७८ अनारक्षित गाड्यांसह ९८६ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे मध्य रेल्वेने उन्हाळी …

कवयित्री बहिणाबाई महिला व सरदार वल्लभभाई पटेल बॉक्स क्रिकेट लीगचे उद्घाटन ; लेवा पाटीदार प्रीमिअर लीगचा उपक्रम, टीमला ना. रक्षाताई खडसेंच्या शुभेच्छा, रविवारी सायंकाळी होणार समारोप

जळगाव, लेवा पाटीदार प्रीमिअर लीग आयोजित कवयित्री बहिणाबाई महिला बॉक्स क्रिकेट लीग, भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल पुरुष बॉक्स क्रिकेट लीग चे २८ ते ३० …

नेरी नाका परिसरात धावत्या रिक्षात आढळली काडतूस भरलेली देशी लोखंडी पिस्टल ! जळगावात शनिपेठ पोलीस स्टेशनची कारवाई, तरुणाला अटक; जळगावात शनिपेठ पोलीस स्टेशनची कारवाई, तरुणाला अटक;

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील नेरी नाका येथील परिसरात पोलिसांनी शुक्रवारी दि. २८ मार्च रोजी दुपारी २ वाजता एका रिक्षाचालकाकडून देशी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त …

बोलेरो पिकअपमधून पकडला ५६ किलो गांजा ; दोघांना अटक ; अमळनेर पोलिसांची मोठी कारवाई ;

अमळनेर – अमळनेर पोलिसांनी जळोद रस्त्यावरील उड्डाणपुलाजवळ मोठी कारवाई करत ५६ किलो ९७० ग्रॅम गांजासह दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत वाहनासह एकूण १९.३९ …

वीज ग्राहकांना दिलासा : १० टक्क्याने होणार वीज स्वस्त

मुंबई – रोजच्या वाढत्या महागाईच्या काळात नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या १ एप्रिलपासून वीज स्वस्त होणार आहे. महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियमक …