मकरसंक्रांतीचा सण संस्काराचे प्रतीक – प्राचार्य आर.पी.फालक :

भुसावळ – संक्रांतीचा सण हा प्रत्येक वर्षातील पहिला सण असतो. भौगोलिकृदृष्ट्या या काळात उत्तरायणाचा आरंभ होत असतो. आपल्या संस्कृतीमध्ये मांगल्याचे प्रतीक मानल्या जाणार्‍या हळदी कुंकवाच्या …

दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे कार्य कौतुकास्पद – प्रांत बबनराव काकडे : पिंपरूड येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना बक्षीस व साहित्य वितरण तथा पत्रकारांचा सन्मान

फैजपूर : यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी स्थापन केलेल्या दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे कार्य इतरांना प्रेरणा देणारे तसेच कौतुकास्पद असल्याचे उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी …

साकेगावात 25 वर्षांच्या आठवणींना उजाळा -माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात साजरा

भुसावळ – इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातील 1998-99 सालच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींचा स्नेहमेळावा बुधवार, 15 रोजी मंगलमूर्ती लॉन्समध्ये झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका कोल्हे होत्या. प्रमुख पाहुणे …

भूगोल हा मानवाच्या प्रत्येक घटकावर प्रभाव टाकणारा घटक : प्रा.अनिल हिवाळे –

भुसावळ – प्रत्येक देशामध्ये भौगोलिक माणसांचे अन्न, वस्त्र, निवारा हे सर्व तेथील भौगोलिक परिस्थितीवरून ठरते. धर्मांचाही विचार केला तर प्रत्येक धर्माच्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपले आचार-विचार, …

पुण्यातील नारायणगावनजीक भीषण अपघातात नऊ प्रवासी ठार -पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघातात नऊ ठार

पुणे – पुण्यातील नारायणगावजवळून अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर आयशर टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी मॅक्सीमो गाडी आणि एसटीमध्ये झालेल्या विचित्र अपघातात नऊ …

भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा –

भुसावळ – शहरातील के.नारखेडे विद्यालयात दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्था सेक्रेटरी पी.व्ही. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून शहर पोलीस स्टेशन …

ऑनलाईन अ‍ॅपद्वारे तिकीट बुकींग : भुसावळ रेल्वे विभागात डिसेंबर 2024 मध्ये 2.56 लाख प्रवाशांचा पेपरलेस तिकीटावर भर

भुसावळ – तिकीट खिडकीवर मिळणार्‍या तिकीटासाठी तास न् तास रांगेत उभे राहण्यापासून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची सुटका केली आहे. युटीएस ऑन मोबाईल अ‍ॅपची सुविधा प्रवाशांसाठी वरदान …

भुसावळ शहरात गॅस रिफिलिंग सेंटरवर छापे; 25 सिलेंडर जप्त !

भुसावळ – शहरात गॅस रिफिलिंगच्या अवैध्य व्यवसायांवर पोलिसांचे छापे, मुद्देमाल हस्तगत करत कारवाई केली . शहरात अनेक भागांमध्ये बऱ्याच दिवसांपासून गॅस रिफिलिंगचा अवैध्य व्यवसाय बिनधास्तपणे …

जळगावच्या पालकमंत्रीपदी गुलाबराव पाटलांची वर्णी : बीडची धूरा अजित पवारांकडे -गिरीश महाजन नाशिकचे तर भंडारा पालकमंत्रीपदी संजय सावकारे

मुंबई – राज्यभरातील पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यात अखेर यश आले आहे. उमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्यासह सर्वांचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आले …

रेल्वेची ऐतिहासीक कामगिरी : एकाच दिवसात टाकले सहा आरएच गर्डर्स -भुसावळ विभागातील भुसावळ-बडनेरा खंडात विक्रमी कामगिरी

भुसावळ : रेल्वे विभागात रेल्वेच्या इतिहासात प्रथमच मंगळवार, 14 जानेवारी रोजी भुसावळ-अकोला खंडात भुसावळ ते अकोला विभागातील लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक-10-, पूल क्र. 514/1, आणि …

वाळू माफियांची दबंगगिरी : मुक्ताईनगर तालुक्यात महसूलच्या पथकाला शिविगाळ व दमदाटी -मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कुर्‍हा-काकोडा : अवैधरित्या वाळूची वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर चालकास महसूलच्या पथकाने पकडल्यानंतर संशयीताने ट्रॅक्टर मालकास बोलावल्याने त्याच्यासह सात ते आठ संशयीतांनी महसूलच्या पथकाला शिविगाळ करीत दमदाटी …

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली : जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेला खात्यात होणार जमा -मंत्री अदिती तटकरे यांची माहिती : निकषात बसत नसलेल्या महिलांना योजनेतून वगळणार !

मुंबई – महायुती सरकारला सत्तेत आणण्यासाठी अत्यंत महत्वकांक्षी ठरलेली लाडकी बहिण योजना आता अधिकाधिक लोकप्रिय झाली आहे. त्यातच आता लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्यांचा हप्ता खात्यात …

मोदी सरकारचे मोठे गिप्ट : सरकारी कर्मचार्‍यांसाठी आठव्या वेतन आयोगाला मंजुरी –

नवी दिल्ली: मोदी सरकारने सरकारी कर्मचार्‍यांसाठी लाभदायी असलेल्या आठव्या वेतन योजनेला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आगामी काळात सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात आता घसघशीत वाढ होण्याचा …

अवैध गौमास वाहतूक करणारा पोलिसांच्या ताब्यात..रावेर –

खिर्डी ता. रावेर येथून जवळच असलेल्या विवरा खिर्डी रोडवर अवैध गोमास वाहतूक करणारी मोटर सायकल जात असताना दिनांक 14 रोजी सकाळच्या दरम्यान आरोपी शेख अनिस …

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार विशेष सूट !चाहुल अर्थसंकल्पाची : कर स्लॅबमध्ये विशिष्ट बदल होणार

मुंबई, अर्थमंत्री निर्मला सीतारामन दि. 1 फेब्रुवारी रोजी मोदी कार्यकाळातील आगामी अर्थसंकल्प सादर करणार आहेत, ज्याची करदाते आणि सामान्य लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. प्राप्तिकर …

चाळीसगावकराना नवीन वर्षात दोन रेल्वे पुल मिळणार ! आ. मंगेश चव्हाण यांनी रेल्वे, नगरपालिका अधिकारी यांच्यासोबत केली जागेची पाहणी

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातून जाणाऱ्या जळगाव – मनमाड रेल्वे लाईन वर ५२ वर्ष जुना रेल्वे ओव्हर ब्रिज आहे. १९७२ मध्ये बांधण्यात आलेला हा …

वरणगाव रनमध्ये भुसावळ रनर्सच्या सीमा पाटील, रीना परदेशी व गुंजन गुप्ता विजयी”

भुसावळ – वरणगाव सिविल सोसायटीतर्फे आयोजित रन फॉर वरणगाव या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या ५७ धावपटूंनी यशस्वी सहभाग घेतला. त्यापैकी ५ किमीच्या महिला …

इंधन बचत करा अन्यथा संकटाला सामोरे जा- सुनील वानखेडे

भुसावळ(प्रतिनिधी) – जगामध्ये वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांची संख्या वाढली आहे यामुळे मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाचा उपसा केला जात आहे खनिज तेलाचे साठे हे मर्यादित असून भविष्यात …

वरणगावात नायलॉन मांजा जप्त . स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई –

वरणगाव वरणगाव . दिनांक १४ जानेवारी रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पो.उप.नि.शरद बागल पो.हे.कॉ.प्रीतम पाटील पो.ना.श्रीकृष्ण देशमुख पो.कॉ.रविंद्र …

सैफ अली खानवर हल्ला म्हणजे मोंदींना धक्का : संजय राऊत –

मुंबई – महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था वार्‍यावर असून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना धक्का असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते, खासदार …

भरधाव कार विहिरीत कोसळल्याने चौघे ठार –

जामखेड – नियंत्रण सुटलेली कार 50 फूट खोल विहिरीत कोसळल्यानंतर झालेल्या अपघातात चौघे ठार झाले. जामखेडमधील जांबवाडी शिवारात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात …