भुसावळ – विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनहद्दीतील साकेगाव येथे पोलिसांनी रूट मार्च केले . पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या आदेशाने …
जळगाव – शहरातील शिवाजीनगर मेडिसीन साहित्याने भरलेला ट्रकला आग लावण्याच्या उद्देशाने दोन बॉक्समध्ये फटाके ठेवून इग्नेटर लावलेल्या स्थितीत आढळून आल्याचा धक्काप्रकार शुक्रवारी ८ नोव्हेंबर रोजी …
नाशिक : ऐन दिवाळीच्या सणात बहीण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना गिरणारे शिवारातील साडगाव येथे घडली आहे. भाऊबीजेच्या दिवशीच सक्ख्या भावाने आपल्या वयोवृद्ध बहिणीला आणि …
भुसावळ – वरणगाव रोडवरील भाऊचा ढाबा या परिसरात संशयितरित्या फिरणार्या इम्रान उर्फ मॉडेल रसूल शेख (21, भारत नगर, भुसावळ) यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि दोन …
मुक्ताईनगर – तालुक्यातील अंतुर्ली येथील ३० वर्षीय रसायन अभियंता असलेल्या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद …
जळगाव – सोशल मीडियाच्या मदतीने सायबर ठगांनी ऑनलाईन जॉबद्वारे पैसे देण्याची ऑफर केली. त्यानंतर ठगांनी ऑनलाईन चार लाख 72 हजार 465 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी …
जळगाव जळगाव – घर बांधकामाची साईट बांधून पूर्ण झाल्यानंतर वीज कनेक्शन देण्यासाठी सुरूवातीला दहा हजार स्वीकारल्यानंतर दुसर्यांदा पुन्हा 20 हजार रुपयांची मागणी करीत लाच स्वीकारणार्या …
फैजपूर – लोकांचा प्रतिसाद बघता महाराष्ट्रात सर्वात जास्त महायुतीचे उमेदवार निवडून येतील व परत महायुतीची सत्ता येईल अशी अपेक्षा केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री खा. रक्षा …
जामनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील पाळधी गावातील महामार्गावरील नायरा पेट्रोल पंपाजवळ चालत्या ट्रॅक्टरमधून अचानक धूर निघाल्याने ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर थेट पुलाच्या खाली पलटी …
जळगाव – भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा …
अमळनेर मतदानाबाबत जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून मतदार जनजागृती रथाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी …
जळगाव – विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर नाकाबंदी करून वाहने चेक केली जात आहेत. या काळात राज्यात करोडो रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. तसेच जळगाव शहरात …
भुसावळ – भुसावळ विधानसभा मतदार संघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ दिनांक 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता संतोषीमाता हॉल येथून …
जळगाव – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने शेळगाव येथे तापी नदी काठावरील गावठी हातभट्टी दारू अड्डयावर कारवाई करण्यात येऊन १६७ लिटर गावठी दारुसह …
भुसावळ:- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे सुरक्षा बलाने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेतली जात आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घटनांवर पाळत …
भुसावळ – दिवाळीच्या निमित्ताने येथील किमया बहुउद्देशीय फाउंडेशनकडून बोरावल येथील बारेला वस्तीवर लहान मुला मुलींना कपडे व दिवाळी फराळ भेट देऊन वस्तीवरील जनजाती बांधवांची दिवाळी …
भुसावळ – दागिणे घेण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन महिलांनी शहरातील सराफ बाजारातील पी.एम.ज्वेलर्स दुकानातून 22 कॅरेटची व एक लाख 18 रहजार 660 रुपयांची सोन्याची चैन लांबवली. …
भुसावळ – बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अक्सा नगरातील 24 वर्षीय संशयीताला अटक केली आहे. ही कारवाई खडका रोडवरील नवीन ईदगाह जवळ बुधवार, 6 नोव्हेंबरला …
रावेर – रावेर तालुक्यातील चोरवड तपासणी नाक्यावर पोलिसांनी गुटख्यासह सुमारे 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत रावेर पोलिसात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना …
. साकळी (प्रतिनिधी )- साकळी ता. यावल येथील शारदा विद्या मंदिराच्या सन १९९६- ९७ मध्ये दहावीच्या बॅचचा स्नेहभेट कार्यक्रम सोमवारी (दि. ४) पार पडला. तब्बल …
भुसावळ – : शहरातील कोरोनेशन क्लबमध्ये आई फाऊंडेशन अंतर्गत छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी आयोजीत राणी लक्ष्मीबाई पहिलीच मुली व महिलांसाठी ऑल इंडीया बॉक्सिंग टूर्नामेंटचे …