गोहत्याबंदी असल्यावर देखील सर्रास गोहत्या होते याची बातमी पुण्यातील गोरक्षक सामाजिक संस्था यांचे सदस्य मानद पशु कल्याण अधिकारी रुषीकेश कामठे
व गोरक्षक ओम गुरुंग यांच्याकडुन पोलिसांना मिळाली
जळगाव मधील शनिपेठ इस्लाम पुरा भागात अंदाजे 250 ते 265 गोमांस जप्त करण्यात आले दोन आरोपींना पकडून गुन्हा दाखल करण्यात आला

कारवाई दरम्यान मोठ्या संख्येने गोमाता व गोवंश यावेळी या ठिकाणी होते त्यांची कत्तल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तरी त्यांची काळजी घ्यावी अशी विनंती वजा अपेक्षा करण्यात आली . प्रसंगी संस्थेकडून निवेदन देण्यात आले निवेदनाद्वारे गोरक्षक ओम गुरुंग मानद पशु कल्याण अधिकारी रोहित महाले शिवप्रतिस्ठान हिन्दुस्तान तालुका प्रमुख शुभम रुमकर , दुर्गेश जाधव यांचे सही आहेत


