भुसावळ – अखिल भारतीय क्षत्रिय महासभा महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने जळगांव येथे एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिरात प्रमुखं राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार डॉ. कुवर हरीबनसिंग यांच्या हस्ते समाज कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी राज्याचे अध्यक्ष राजेंद्रसिंग महाजन सर यांचेसह राजपूत यांच्यासह जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते. या राज्यव्यापी शिबिरात देशभरातील विवीध राज्यातील राजपूत समाजाचे पदाधिकारी, महीला पदाधिकारी, युवा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.


