भुसावळ :
स्वातंत्र्याच्या 75 वी निमित्त भुसावळतील दीपा वाणी बऱ्हाटे सामाजिक कार्यकर्त्या यांनी शुक्रवारी त्यांच्या वार्डातील महिलांना तिरंगाचे वाटप केले याप्रसंगी त्यांनी अडीचशे ते तीनशे तिरंगे वाटप केले,

त्यांनी सांगितले की या तिरंगा 13 तारखेपासून 15 तारखेपर्यंत घरा वर लावायचा आहे. तसेच याचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यावी यावेळी गीता नारखेडे, स्वाती जोशी, सुनिता साळुंखे, ज्योती महाजन, गीता नारखेडे, हर्षा पाटील, शुभांगी महाजन, मनीषा नारखेडे, मेघा वारके, सुनिता वाणी, हर्षाली झांबरे, सुरेखा राणे,
जया बोंडे,शोभा झारखंडे सह महिला वर्ग उपस्थित होत्या.


