भुसावळ – कारगील विजयी दिना निमीत्त आज २६ जुलै रोजी येथील जामनेर रोड वरील नाहटा चौफुली वरील शहीद राकेश शिंदे यांच्या स्मारकाला पुष्पांजली वाहून मानवंदना देण्यात आली .

यावेळी ताप्ती पब्लिक स्कुलच्या प्रा नीना कटलर यांचेसोबत सविता सहजे,अर्चना बऱ्हाटे,जयश्री कोळी,प्रतीक्षा किनगे,प्रियंका हंबर्डीकर,उमाकांत गाजरे,प्रसाद कुलकर्णी,शिरीष झांबरे,राहुल नेमाडे,महेश फालक आदी उपस्थित होते .


