माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंना कोरोनाची लागण –

मुक्ताईनगर –माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना कोरोनाची लागण झाली असून या वृत्ताला स्वतः खडसे यांनी दुजोरा दिला आहे. गुरुवारी दुपारी खडसे …

भुसावळात रिपाई तर्फे निदर्शने –

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमणग्रस्तांना दोन वर्षापूर्वी बेघर करण्यात आल्यानंतर अद्यापपर्यंत त्यांचे पुर्नवसन करण्यात आले नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रीपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) …

‘ अंतर्नाद ‘ तर्फे नहाटा कॉलेज परीसरातील गरजूंना फराळ, कपडे वाटप. १२ कुटूंबातील ४५ व्यक्तींना फराळ, नवीन कपडे वाटप.

भुसावळ(प्रतिनिधी) –भुसावळ मधील नहाटा कॉलेज समोर मोल मजूरी करुन पोटाची खळगी भरणारी कुटुंब राहतात.भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानने दिवाळीच्या निमित्ताने १२ कुटूंबातील ४५ जणांना फराळ, लहान मुला …

अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे सातपुड्यात ४५० जणांना फराळासह नवीन कपडे वाटप; सातपुड्यातील जामुनझिरा येथे राबविला उपक्रम.

भुसावळ (प्रतिनिधी)-भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे सामूहिक दिवाळी साजरी करण्यात अाली. त्यात १२५ कुटुंबातील मुला-मुलींना नवीन कपडे, महिलांना साड्या, शैक्षणिक साहित्य,स्वच्छते साठी …

राज्य नाट्य स्पर्धेतील कलावंतां दिवाळीच्या काळात मानधन अदा ; माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडेंच्या पाठपुराव्याला यश ; आठ महिने प्रलंबित निधी अखेर प्राप्त ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महाराष्ट्र राज्य हौसी राज्य नाट्य स्पर्धांचे दरवर्षी आयोजन केले जात असले तरी या स्पर्धेत सहभागी संघाच्या कलावंतांना गेल्या दोन वर्षांपासून मानधन मिळण्यास दिरंगाई …

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी वेबिनारद्वारे भुसावळ विभागातील खासदारांची घेतली भेट ;-

भुसावळ (प्रतिनीधी )- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी गुरुवार दिनांक १९ रोजी भुसावळ विभागातील खासदारांसह ऑनलाईन बैठक घेतली.या ऑनलाईन बैठकीत भुसावळ विभागाच्या कार्यक्षेत्रातील खासदार …

डीसीपीएस स्लिप वेबसाईट जळगाव जिल्हा राज्यात अव्वल

भुसावळ (प्रतिनिधी )-जिल्हा परिषद शिक्षकांसाठी सन 2005 नंतर जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली होती सन 2019 ते 2020 पासून …

भुसावळात शांती नगर परीसरात चोरी; चोरटे फरार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळातील शांती नगर भागातसोमानी गार्डन परीसरातील रहिवासास असलेले बोदवड पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी दिनेश झोपे यांचे घरातबुधवारी मध्यरात्रीचे सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ माजवत चोरीकरून …

आमदार चंद्रकांत पाटील यांचे हस्ते मुक्ताईनगर मतदार संघात विकास कामाचे भूमिपूजन;

मुक्ताईनगर –मुक्ताईनगर मतदारसंघातील विकासाचा ध्यास असलेले कार्यतत्पर म्हणून ओळखले जाणारे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुक्ताईनगर मतदार संघात (रावेर विभाग) येत असलेल्या मतदारसंघातील ४४ गावे …

राजेश्वर नगरातील महिला मंडळातर्फे बाल दिवस उत्साहात साजरा

भुसावळ( प्रतिनिधी)-येथील प्रोफेसर कॉलनी जवळील राजेश्वर नगर मधील महिला मंडळातर्फे दिनांक 14 नोव्हेंबर रोजी बाल दिवस मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी बालगोपालांनी विविध …

वीज बिलाबाबत उर्जा मंत्र्यांची भूमिका अयोग्य : खासदार रक्षा खडसे ;

मुक्ताईनगर –जेवढे बिल आलेले आहे, तेवढे बिल ग्राहकांना भरावेच लागेल, असे वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केले आहे. ऊर्जामंत्र्यांचे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे आहे. राज्यातील महाविकास …

मध्य रेल्वे तर्फे उत्सव गाडया सुरु ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वे कडून काही उत्सव गाड्या फेरी प्रमाणे चालवण्यात येणार आहे त्या पुढीलप्रमाणे.1) गाड़ी क्रमांक – 05547 अप जयनगर – लोकमान्य टिळक टर्मिनल …

कल्याण येथील ‘पत्री पूल’ रेल्वे पुलाच्या कामासाठी दोन दिवस पॉवर ब्लॉक ; रेल्वे रुळांवर ७७ मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्याचे काम सुरु ;

कल्याण येथील ‘पत्री पूल’ रेल्वे पुलासाठी दोन दिवस पॉवर ब्लॉक ;रेल्वे रुळांवर ७७ मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्याचे काम सुरु ;भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वे …

दरोड्याच्या प्रयत्नातील वॉण्टेड आरोपीचा साप चावल्याने मृत्यू ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळातील आरपीडी रस्त्यावर गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा रविवार, 8 रोजी रात्री झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत खातरजमा केली होती मात्र त्याचवेळी दरोडा टाकण्याच्या …

भरधाव आयशरची अ‍ॅपेला धडक : भुसावळातील दोघे ठार – शिरपूरजवळ अपघात :मयतांमध्ये आजीसह नातीचा तर जखमींमध्ये पाच जणांचा समावेश –

भुसावळ –मुलीला भेटण्यासाठी जाणार्‍या कुटुंबियांच्या अ‍ॅपेला मागून येणार्‍या भरधाव आयशरने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी चार वाजता मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूरजवळ हा अपघात …

खडका गावात गोठ्याला आग : सव्वा लाख रुपयांचे नुकसान –

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील खडका गावात एका गोठ्याला आग लागल्याने सुमारे सव्वा लाखांचे नुकसान झाले. सोमवारी रात्री ही घटना घडली. खडका येथील मंगेश साहेबसिंग पाटील या …

ग्राहक संरक्षण फाऊंडेशनच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. विनोद गायकवाड यांची निवड ; जळगाव जिल्हा नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड ;

भुसावळ (प्रतिनिधी )-अध्यक्ष डि. व्ही. पाटील आणि राष्ट्रीय महासचिव निलेश भोईर यांच्या आदेशानुसार बुधवार दिनांक १८ रोजी शासकीय विश्रामगृह भुसावळ येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. …

दीपनगर केंद्रातील पाईपलाईन चोकअपचे राख मिश्रित पाणी वेल्हाळे तलावात ; ठेकेदाराचा प्रताप- संतोष सोनवणे यांचा आरोप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे राख वाहून येणारी पाईपलाईन हे वेल्हाळे तलावा जवळून फॉरेस्ट मध्ये तयार करण्यात आलेल्या राखेचाबंड नंबर 3 मध्ये पाईपलाईन सोडली …

भुसावळातील अमर स्टोअर ते स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण करा ; रिपाईच्यावतींने डीआरएम यांना निवेदन ;

भुसावळातील अमर स्टोअर ते स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण करा ;रिपाईच्यावतींने डीआरएम भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळातील अमर स्टोअर्स ते स्टेशन रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी रीपब्लिकन पार्टी ऑफ …

भुसावळातील नाहाटा चौफुली उड्डाणपुलाला छत्रपती शिवरायांचे नाव द्यावे – नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्यासह नागरीकांची मागणी ; प्रांताधिकारी यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळात शहरातीतील नाहाटा चौफुलीजवळून जाणार्‍या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावी, अशी मागणी भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे नगरसेवक पिंटू (महेंद्रसिंग) ठाकूर …

देवगिरी कल्याण आश्रम च्या वतीने बिरसा मुंडा जयंती साजरी ;

भुसावळ (प्रतिनिधी )- मांडवेदिगर जवळील पावरा पाड्यावर क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांची जयंती देवगिरी कल्याण आश्रम च्या भुसावळ जिल्ह्याकडून १५ रोजी साजरी करण्यात आलीजनजाती समाजाचे क्रांतीवीर …