शिवजयंती वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी व बक्षीस वितरण समारंभ

भुसावळ (प्रतिनिधी )-
अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळच्या ७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रविवार दि. १ मार्च २०२० रोजी शिवजयंती वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी व त्यानंतर लगेच बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे.
नाहाटा महाविद्यालयाचे लायब्ररी हॉल येथे स्पर्धेची अंतिम फेरी सकाळी ८.३० होणार असून बक्षीस वितरण समारंभ सकाळी ९.३० वाजता मान्यवरांचे उपस्थितित होणार आहे . उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *