शिवसेनेच्या वरणगाव शहर प्रमुखपदी संतोष माळी, निलेश ठाकूर यांची नियुक्ती : पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे केले अभिनंदन :

वरणगाव – शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने वरणगाव शहरातील शिवसेना शहरप्रमुख आणि उर्वरित कार्यकारिणी शिवसेनेचे मुखपत्र असलेले दैनिक सामना या वृत्तपत्रातून शनिवार 25 जानेवारी …

भुसावळात बुधवारी वंचित बहुजन आघाडीची बैठक

वंचित बहुजन आघाडी रावेर लोकसभा सर्व पदाधिकारी, युवक आघाडी, जिल्हा महिला आघाडी पदाधिकारी यांची तातडीची बैठक बुधवार, १९ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता शामाप्रसाद मुखर्जी …

गटारीत भोपळयाचे विसर्जन करीत नगराध्यक्षांसह पालिकेचा निषेध ;राष्‍ट्रवादी काँग्रेसचा अनोखा उपक्रम

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील सर्वत्र पसरलेले घाणीचे साम्राज्य व त्यामुळे झालेली अस्वच्छता यामुळे दुर्गंधी पसरली असून विविध आजारांनी नागरिकांचे स्वास्थ बिघडत आहे .वारंवार तक्रारी व …

सफाई कर्मचारी संघटना मागण्यांसाठी आक्रमक; मुख्याधिकारी यांच्या नावाचे फलकाला हार घालून केला निषेध

भुसावळ (प्रतिनिधी) : नगरपरिषदेतील सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य होत नसल्याने अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला नगराध्यक्ष रमण भोळे यांना शुक्रवार दिनांक …

भुसावळ शहरात होमगार्ड कर्मचार्यांच्या मुकमोर्चाने वेधले लक्ष ; थकित वेतनासह विविध मागण्यांचे प्रांताना निवेदन सादर

भुसावळ (प्रतिनिधी )- महाराष्ट्र होमगार्ड यांचे गेल्या ६ महिन्यांपासुन चे थकित पगार (वेतन ) त्वरित मिळावे यामुख्य मागणीसह अनेक विविध मागण्यांकरिता गुरुवार दिनांक ६ फेब्रूवारी …

अमृत योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी , अन्यथा जेलभरो आंदोलन -माजी आमदार संतोष चौधरी

भुसावळ (प्रतिनिधी )- अमृत योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी , जनतेला त्रास देणाऱ्या या भ्रष्टाचारी नगराध्यक्षांणा लवकरात लवकर जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवून बड़तर्फ करावे अशी …