निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी झाली ही अत्यंत समाधानकारक बाब ; सौ आरती चौधरी

भुसावळ (प्रतिनिधी )-
प्रलंबित असलेल्या निर्भयाच्या गुन्हेगारांना उशीराने का होईना पण फाशी झालीही अत्यंत समाधानकारक बाब असल्याचे मत येथील महिला क्रिडा मंडळ अध्यक्षा सौ आरती चौधरी यांनी व्यक्त केले .
मात्र या गुन्हेगारांना शिक्षा होण्यास विलंब झाला .त्यात निर्णयाच्या आदल्या दिवशी गुन्हेगार यास वाचविन्याकरीता न्यायालयाबाहेर आरोपीच्या पत्नीने व आरोपींच्या वकीलानी घातलेला गोंधळामुळे पुन्हा आता नेमके काय प्रश्न पडला . आरोपी पती ला वाचविन्याकरता अजूनही एका स्त्री चा अट्टाहास हे बघून समाजातील मानसिकता बदलवीने गरजेचे असल्याचेही आरती चौधरी यावेळी म्हणाल्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *