पलवल स्टेशन येथे नॉन इंटरलॉकिंग कार्य ;


उत्तर रेल्वे मधील पलवल स्टेशन येथे पलवल ते न्यू प्रिथला यार्ड येथे कनेक्टिव्हिटी प्रदान करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्य घेण्यात येणार आहे. त्याकरिता काही प्रवासी गाडी रद्द आणि मार्ग परिवर्तन करण्यात येत आहे.
नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक कार्यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या प्रवासी गाड्यामध्ये बदल खालीलप्रमाणे आहेत:
प्रवासी गाडीचे रद्दीकरण -:
१) गाडी क्रमांक ११०५७ मुंबई -अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०३.०९.२०२४ ते १५.०९.२०२४ पर्यंत रद्द राहील.
२) गाडी क्रमांक ११०५८ अमृतसर -मुंबई पठाणकोट एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०६.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ पर्यंत रद्द राहील.
३) गाडी क्रमांक १२४०५ भुसावळ -हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०८.०९.२०२४ ते १७.०९.२०२४ पर्यंत रद्द राहील.
४) गाडी क्रमांक १२४०६ हजरत निजामुद्दीन – भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०६.०९.२०२४ ते १५.०९.२०२४ पर्यंत रद्द राहील.
प्रवासी गाडीचे मार्ग परिवर्तन -:
१) गाडी क्रमांक १२१३७ मुंबई -फिरोजपूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०५.०९.२०२४ ते १६.०९.२०२४ पर्यंत मथुरा,अलवर, रेवारी, अस्थल बोहार मार्ग वळवली जाईल.
२) गाडी क्रमांक १२१३८ फिरोजपूर -मुंबई एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०५.०९.२०२४ ते १६.०९.२०२४ पर्यंत अस्थल बोहार, रेवारी,अलवर,मथुरा मार्ग वळवली जाईल.
३) गाडी क्रमांक १२६१७ एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक १५.०९.२०२४ रोजी आग्रा,मितावादी, गाझियाबाद, हजरत निजामुद्दीन मार्ग वळवली जाईल.
४) गाडी क्रमांक १२६१८ हजरत निजामुद्दीन -एर्नाकुलम एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०६.०९.२०२४ ते १७.०९.२०२४ पर्यंत गाझियाबाद,मितावादी,आग्रा मार्ग वळवली जाईल.
५) गाडी क्रमांक १२७७९ वास्को दि गामा – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०४.०९.२०२४ ते १५.०९.२०२४ पर्यंत आग्रा,मितावादी, गाझियाबाद, हजरत निजामुद्दीन मार्ग वळवली जाईल.
६) गाडी क्रमांक १२७८० हजरत निजामुद्दीन -वास्को दि गामा प्रवास सुरु दिनांक ०६.०९.२०२४ ते १७.०९.२०२४ पर्यंत हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद,मितावादी,आग्रा मार्ग वळवली जाईल.
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.