मध्य रेल्वेचा मुंबई विभाग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या गाड्यांना सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म १०/११च्या विस्तारासंदर्भात प्री नॉन-इंटरलॉकिंग (NI) कामांसाठी विशेष ब्लॉक चालवत आहे. त्याकरिता काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या होत्या त्यामध्ये बदल करण्यात आला आहे तो पुढीलप्रमाणे – गाडी क्रमांक १२०७२ हिंगोली -मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०२.०६.२०२४ रोजी मनमाड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेटेड करण्यात आली होती आता यामध्ये बदल करण्यात आला असून गाडी मुंबई स्थानकपर्यंत धावणार आहे.
प्रवाशांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी या बदलाची नोंद घेण्यात यावी.



