: :

निधन वार्ता
कै उषाबाई पंडित महाजन
भुसावळ- येथील श्री नगर भागातील रहिवाशी कै उषाबाई पंडित महाजन (रेल्वे सेवा निवृत्त )यांचा दीं ८ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दि ९ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघेल . त्यांच्या पश्चात १ मुलगा आहे
त्या टोपेश पंडित महाजन यांच्या आई होत .


