निधन वार्ता ; मधुकर धर्मा ढाके –


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील विठ्ठल मंदिर वार्ड भागातील रहिवासी तथा ढाके प्लायवुड कटर्सचे संचालक मधुकर धर्मा ढाके वय ७० वर्ष यांचे आज दिनांक ७ मार्च २०२१ रविवार रोजी पहाटे ४ वाजता अल्पश्या आजारांने दुःखद निधन झाले . त्यांचे पश्च्यात पत्नी, वहिनी , मुलगा ,पुतण्या, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे . ते ललित ढाके यांचे काका तर लोकेश ढाके यांचे वडील होत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *