पारोळा पोलिस ठाण्यातील लाचखोर एएसआय कर्मचारी नाशिक एसीबीच्या जाळ्यात -300 रुपयांची लाच भोवली ;

पारोळा पोलिस ठाण्यातील लाचखोर एएसआय कर्मचारी जाळ्यात पारोळा ते अमळनेर प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनधारकावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आरोपी सहाय्यक फौजदार जगदीश विनायक पवार यांनी 300 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नाशिक एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच नाशिक एसीबीच्या पथकाने अटक केल्याने पोलिस दलाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. हा सापळा नाशिक एसीबीचे पोलिस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, किरण रासकर, प्रकाश महाजन, गरूड, गांगुर्डे यांनी यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *