विशेष गाड़ी चे अग्रिम आरक्षण आता १२० दिवस ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल मंत्रालय द्वारा चालविनयत येत असलेले गाड़ी च्या आरक्षण मधे बदल करण्यात आला आहे दिनांक ३१ मे पासून या विशेष गाड़ी चे आग्रिम आरक्षण करण्याचा कालावधि का १२० दिवस चा करण्यात आला आहे पहेले ३० दिवसाचा कालावधि होता तो आता यात्रा तिथि धरून १२० दिवसचा करण्यात आला आहे . दिनांक ३१ मे २०२० पासून सकाळी ८ वाजता अग्रिम आरक्षण १२० दिवसचे चालू होणार आहे . तसेच या गाड़ी मधे पार्सल आणि लगेज बुक करण्याची सुविधा सुरु ही दिनांक ३१ मे २०२० पासून करण्यात येणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *