निधन वार्ता; किरणसिंग चौधरी.

भुसावळ -
भुसावळातील राम मंदिर वार्ड येथील रहिवासी व शिवपुर कन्हाळा येथील हरीओम  किराणा चे संचालक किरणसिंग गुलाबसिंग चौधरी (४९) यांचे दि १० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,जावई,भाऊ,पुतणे असा मोठा परिवार आहे. ते चिंतामणी फौंडेशनचे संस्थापक सदस्य होते.