निधन वार्ता ; गं. भा. पुष्पाताई चौधरी :

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील शहरातील गं. भा. पुष्पाताई चौधरी (वय 86 वर्षे)यांचे आज संध्याकाळी ५.३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी ७.३० वाजता श्री. किशोर चौधरी यांच्या राहत्या घरून (वसंत टॉकीज मागील परिसर) निघाली त्यांच्या मागे मुलगा,सून,जावई,मुलगी नातवंडे असा मोठा परिवार असून त्या किशोर चौधरी व नाहाटा महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातील प्रा. डॉ.गौरी पाटील यांच्या आई होत्या