फेकरी:- भुसावळ तालुक्यातील संस्कृती नगर, फेकरी येथील
काशिराम जामाजी इंगळे
यांचे दि.२३/४/२६ रोजी यांचे संध्याकाळी ७ वाजता वुध्दपकाळाने दुःखद निधन झाले आहे.त्यावेळी त्याचं वय ९५ वर्ष होते त्यांची अंत यात्रा दि. २४/४/२६ ला सकाळी ९ :00 वाजता
संस्कृती नगर फेकरी येथून त्यांच्या राहते घरुन निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी. मुलगा भगवान इंगळे. सुना व नातवंडे असा परिवार आहे.



