महिला शक्ती कायद्याचे भुसावळ शहरात स्वागत ; मिठाई वाटून केला आनंद व्यक्त :


भुसावळ – आघाडी सरकारने नुकताच महिला सक्षमीकरणासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार विरुद्ध न्याय मिळावा यासाठी महिला शक्ती कायदा पारित केला या कायद्याचे स्वागत भुसावळ शहरात महिलांनी पेढे वाटून केले आहे .
यावेळी सौ शालिनी वाढेकर , सौ आरती चौधरी
सौ प्रियांका चौधरी ,
श्रीमती सुनंदा औंधकर ,
सौ भारती चौहान ,
सौ सारिका फालकसौ
स्वाती भोळे सौ
विजया निकम सौ
श्रद्धा महाले यांचेसह महिला उपस्थित होत्या .