अमरावती तिरुपती विशेष गाडीचे रद्दीकरण ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल प्रशासन द्वारा गुंटकल विभागांमध्ये तिरुपती स्टेशन येथे यार्ड रिमोल्डिंग,सिग्नलींग तसेच विद्युतीकरणाचे कार्य केले जात असल्यामुळे काही विशेष गाड्या रद्द करण्यात आले आहे त्यामध्ये भुसावळ विभागातील अमरावती तिरुपती विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे.विवरण पुढील प्रमाणे
1) गाडी क्रमांक 02765 डाऊन तिरुपती अमरावती विशेष गाडी दिनांक 06.03.2021 आणि दिनांक 09.03.2021 ला प्रस्थान स्टेशन येथून रद्द करण्यात आली आहे.
2) गाडी क्रमांक 02766 अपअमरावती तिरुपती विशेष गाडी दिनांक 08.03.2021 आणि दिनांक 11.03.2021 ला प्रस्थान स्टेशन येथून रद्द करण्यात आली आहे.
प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी या बदलाची नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *