श्री रामदेव बाबा ध्यान मंदिरातील उद्याचा जम्मा जागरण कार्यक्रम स्थगित ;


भुसावळ (प्रतिनिधी )- येथील सोमानी गार्डन प्रभाकर हॉल परिसराजवळील श्री रामदेव बाबा ध्यान मंदिरात होणारा रविवार 21 व सोमवार 22 रोजीचा जम्मा जागरण व महाआरतीचा धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम स्थगित असल्याने भाविकांनी घरीच देवांचे नाम स्मरण करून मंदिरामध्ये गर्दी करु नये शासनाचे नियम पाळावे असे आवाहन मंदिराचे पंडित बापूजी जगदीश शर्मा , अध्यक्ष कांतिलाल शर्मा , जे बी कोटेचा ताराचंद शर्मा , धरम शर्मा , कैलास डिडवानी , सत्यनारायण शर्मा , आदिनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *