भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेचा ६५ वा क्षेत्रीय रेल्वे सप्ताह सोहळा निमित्त भुसावळ विभागाला संपूर्ण दक्षता शिल्ड प्राप्त झाल्या आहे . विवेक कुमार गुप्ता विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी दक्षता शिल्ड संजीव मित्तल महाव्यवस्थापक यांच्या हस्ते स्वीकारले. या शिल्ड इंजिनीरिंग विभाग,सुरक्षा विभाग ,सर्वश्रेष्ठ स्क्रॅप मोबीलायजेशन,संरक्षा विभाग या विभागांना शिल्ड प्राप्त झाल्या आहे.
आज दिनांक २ फेब्रूवारी २०२१ रोजी शिल्ड प्राप्त झाले याप्रसंगी मंडळ रेल प्रबंधक विवेक कुमार गुप्ता,अपर मंडळ रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा आणि सर्व शाखांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.




