भुसावळ केंद्रावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उसळली गर्दी ! नगराध्यक्ष जागेकरिता एकूण १८ अर्ज ; तर नगरसेवकांच्या ५० जागांसाठी एकूण ५३२ अर्ज ;

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील अ दर्जा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी १७ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असल्याने अर्ज केंद्रावर इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची गर्दी उसळली होती. दुपारी वेळ संपताना एबी फॉर्म जोडणे आणि इतर आवश्यक कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी इच्छुकांसह त्यांच्या समर्थकांची अक्षरशः झुंबड उडाली होती.??रात्री ११ .४० वाजे पर्यंत स्वीकारले उमेदवारी अर्ज प्रशासनाची कासवते सोमवारी दुपारी तीन पर्यंत शंभर अर्ज भरले नंतर १९४ उमेदवारांना दिले टोकन भुसावळ प्रतिनिधी पाली खाली निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी प्रांत कार्यालय व परिसरात यात्रेचे स्वरूप आले उमेदवार अर्ज तपासणी करण्याची प्रक्रिया अतिशय संत गतीने सुरू होती दुपारी तीन वाजेनंतर शंभर जणांचे अर्ज स्वीकारले गेले नंतरही गर्दी कायम असल्याने तब्बल १९४ जणांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी टोकन देण्यात आले रात्री ११.४० वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती अखेरच्या दिवसापर्यंत ५० जागांसाठी ५३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले अर्ज भरताना केवळ उमेदवार व सुचक यांना आठ येण्याची सूचना असताना एका सोबत दोन ते तीन जणांना प्रवेश केला यामुळे गर्दी झाली दुपारी तीन पर्यंत शंभर जणांचे अर्ज भरले गेले यानंतर मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने १९४ उमेदवारांना टोकन दिले उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी रात्री ११.४० वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याचे सुरू काम सुरू होते . एका अर्जाला पंधरा मिनिट वेळ लागत होता त्यामुळे रांगेत उभे राहिलेले उमेदवार हे कंटाळले होते नगराध्यक्ष पदाचे तेरा अर्ज सोमवारी अंतिम दिवस असताना सकाळी नऊ वाजेपासून उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी नंबर लावले यामुळे प्रांत कार्यालयाच्या आवारात उमेदवार व त्यांच्या सोबत सूचक समर्थकांची गर्दी झाली होती याच कार्यालयाच्या आवारात ऑनलाइन उमेदवारी अर्ज विक्री सुरू होती सोमवारी अखेरच्या दिवशी सुद्धा २० अर्ज उमेदवारांनी विकत घेतले तीन दिवसाच्या ४८५ उमेदवारांनी उमेदवारी आणि खरेदी केले..सकाळी नऊ पासून लावल्या प्राण कार्याला बाहेर रांगा अर्ज तपासणी करण्यासाठी सी ओ च्या दालनामध्ये गर्दी प्रांत कार्यालयात उमेदवारांचे अर्ज तपासणी करण्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या दालनात अधिक गर्दी होती गर्दीमुळे पोलिसांनी गेट बंद करून घेतले एकाच व्यक्तीला आत प्रवेश दिला जात होता. इथून अर्ज तपासणी करून आल्यानंतर उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालना बाहेर दुसऱ्या रांगेत उभे रहावे लागत होते नंतर अधिकारी जितेंद्र पाटील हे अर्ज स्वीकारत होते

प्रांत कार्यालयाच्या प्रमुख द्वारापासून पोलिसांना ठिकठिकाणी बंदोबस्त लावला होता निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनापर्यंत पोलिस बंदोबस्त कायम होता डीवायएसपी संदीप गावित पोलीस निरीक्षक राहुल वाघ निरीक्षक उद्धव ढमाळे यांच्यासह दुय्यम अधिकारी कर्मचारी असा सुमारे ६० जणांचा फौजफाटा बंदोबस्त साठी तैनात केला होता यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करणे अधिक शक्य झाले

धावत आलेल्या दोघांना प्रवेश दुपारी तीन वाजता प्रांत कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यावर जे उमेदवार आतील आवारात होते त्यापैकी जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते त्यांना रांगेत न थांबता थेट अर्ज तपासणी करून अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर योग्य ते तीन उमेदवार थेट उमेदवारी अर्ज तपासणी करण्यासाठी गेले ते नंतर प्रांत कार्यालयाच्या आवाजाचा दरवाजा बंद झाला गर्दीमुळे फक्त उमेदवारांना आत मध्ये सूचना देत समर्थकांना बाहेर काढण्यात आले जत्रा चे स्वरूप १९४ टोकन दिल्यावर ८०० पेक्षा जास्त जणांची गर्दी पालिका निवडणुकीत गेल्या पंधरा ते वीस वर्षात नव्हते एवढे इच्छुक या निवडणुकीत वाढले असून दुपारी तीन वाजेपर्यंत १०० जणांचे अर्ज भरले गेले यानंतरही प्रांताधिकारी कार्यालयात इच्छुकांच्या रांगा कायम होत्या मुख्यद्वार बंद केल्यानंतर १९४ उमेदवारांना टोकन देण्यात आले त्यांच्यासोबतच प्रत्येकी एक सूचक व आहे अन्य कार्यकर्ते उपस्थित असल्याने प्रांताधिकारी कार्यालयात ८०० पेक्षा अधिक जणांची गर्दी झाली दुपारी चार वाजेनंतर व बऱ्याच कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढले जसजसे अर्ज भरले जात होते तसतशी गर्दी कमी झाली अपूर्ण व्यवस्था गर्दीचा अंदाज होता तरीसुद्धा प्राथमिक तपासणीचे टेबल वाढवले नाही अर्ज तपासण्याची प्रक्रिया संथगतीने झाल्याने उमेदवार सुचक समर्थक कंटाळले दिरंगाई शक्ती प्रदर्शन उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केले यामुळे गर्दी ओसरली होती

नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी १३ तर एकूण 18 अर्ज झाले दाखल निवडणूक तब्बल नऊ वर्षांनी होत आहे यामुळे इच्छुक उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे उमेदवारांसाठी चुरस आहे खबरदारी नाही उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी रविवारी रात्री अकरा वाजेपर्यंत प्रशिक्षण सुरू होते त्यापासून धडा घेत सोमवारी पुरेशी तयारी केलेली नव्हती छत्रपती शिवाजीनगर मधून आलेल्या पती-पत्नीने सोबत जेवणाचा डबा आणला होता आवारात पाहिल्यावर बसून दोघांनी जेवण केले नो एन्ट्री प्रवेशद्वार बंद केल्यानंतरही दोन ते तीन जणांनी आम्ही अपक्ष उमेदवार असल्याचे सांगून प्रांत कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांनाही रोखले