ॲड. जास्वंदी भंडारी यांची सचिव पदी नियुक्ती

भुसावळ (प्रतिनिधी )-शासनमान्य ग्राहक कल्याण फाऊंडेशन जिल्हा सचिव पदी भुसावळ येथील ॲड.जास्वंदी एन भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली.जळगाव जिल्हाध्यक्ष हेमंत भांडारकर यांनी अमळनेर येथे झालेल्या …

भुसावळात शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत (नमा ) शर्मा भुसावळ यांच्या तर्फे हिंदुहृदयसम्राट सरसेनापती वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहे ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त छत्रपती …

हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिवसानिमित्त वरणगाव येथे अभिवादन

भुसावळ (प्रतिनिधी ) –बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वरणगाव येथील बस स्टँड चौकात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख समाधान …

भुसावळात माहेश्वरी समाजातर्फे अन्नकुट महोत्सव संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील माहेश्वरी भवन मध्ये माहेश्वरी समाजातर्फे अन्नकुट महोत्सव मंगळवारी संपन्न झाला,यावेळी माहेश्वरी समाजाचे उपाध्यक्ष मनोज बियाणी व संगीता बियाणी यांच्या हस्ते पुजन झाले. …

पंजाब मधील किसान आंदोलन मुळे सचखंड एक्सप्रेस शॉर्ट टर्मिनेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पंजाब मध्ये सुरू असलेल्या किसान आंदोलन मुळे रेल्वे प्रशासन कडून गाड़ी क्र- 02715/16 नांदेड़ – अमृतसर – नांदेड़ सचखंड एक्सप्रेस ला शॉर्ट टर्मिनेट …

हिरकणी महिला मंच मुळे महिलांना मिळेल आधार- ॲड भारती मुजुमदार

भुसा‌वळ (प्रतिनिधी )- समाजात व्यसनाधिनता वाढली आहे. यामुळे विविध गुन्हे घडत असुन महिलांवर देखील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे या अत्याचारांना कमी करण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न होत …

भुसावळात किल्ले बनवा स्पर्धा : विद्यार्थ्यांना सहभागाचे आवाहन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-राष्ट्रवादीचे नगरसेवक दुर्गेश ठाकूर शहरातील विद्यार्थ्यार्ंसाठी किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धकांनी आपण बनवलेल्या किल्याचा फोटो व आपले नाव मोबाईल ८८३०२२३५०९ या …

शिवपूर कन्हाळ्यात गावठी दारू अड्ड्यावर कारवाई ;

भुसावळ –तालुक्यातील शिवपूर कन्हाळा येथे घराच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये खलील हसन गवळी (रा.कन्हाळा) हा गावठी हातभट्टीची दारू गाळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी अचानक छापा …

भुसावळ शहरातील रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबाराची अफवा ?

भुसावळ- शहरातील रेल्वे हॉस्पिटल परिसरात गोळीबार झाल्याची अफवा पसरल्याने7 घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप …

सणासुदीच्या हंगामात अतिरिक्त उत्सव विशेष गाडया; द्वि-साप्ताहिक ऐवजी दररोज धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष उत्सव ट्रेन चालविणार आहे. सणासुदीच्या हंगामात प्रवाशांची होणारी संभाव्य अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी सध्याच्या विशेष उत्सव ट्रेनची वारंवारता वाढवून …

भुसावळात चाकू घेवून फिरणार्‍यास अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी )-महामार्गावर चाकू घेवूनफिरणार्‍या सागर दिलीप कोळी (रा.पिंपरूड) या संशयीतास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. गुरुवारी रात्री बाजारपेठ पोलिस ठाण्याचे हवालदार संदेश निकम हे सहकार्‍यांसोबत …

मध्य रेल्वेचे जी.एम.संजीव मित्तल यांच्या हस्ते विजेत्यांना पारीतोषिक प्रदान ; सेंट्रल रेल्वे स्कूलच्या शिक्षकांचे मुंबई मुख्यालयात घवघवीत यश ;

भुसावळ (प्रतिनिधी )-मध्य रेल्वे मुख्यालयातर्फे सतर्कता सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यात रेल्वे स्कूलच्या शिक्षकांनी सहभाग नोंदवत यश मिळवले.या सप्ताहात मध्य रेल्वेतील विविध मंडळातील …

शिक्षकांना देण्यात आलेली दिवाळी सुट्टी कमी ; “शिक्षक वर्गात नाराजीचा सूर ; शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी )-“शिक्षकांना देण्यात आलेली दिवाळी सुट्टी कमी असल्याने” शिक्षक वर्गात नाराजीचा सूर होता त्या संदर्भात व विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या व खेड्या पाड्यावरील गरीब …

चाळीसगावात चार लाखांचे भेसळयुक्त तेल जप्त ; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई :

चाळीसगाव –दिवाळीत तेलाला मोठी मागणी असल्याची संधी साधून भेसळयुक्त तेल चाळीसगावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगावच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकत स्टेशन रोडवरील मे. …

दहावी,बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार; मात्र परीक्षा मे पूर्वी घेणे अशक्य -शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई –येत्या २३ नोव्हेंबरपासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे,अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.मात्र असे असले तरी दहावी …

अल्पवयींन मुलीस पळवून दोन वर्षे पासून फरार आरोपी भुसावळ बाजार पेठ गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी ) –येथील बाजार पेठ पोलीस स्टेशन मध्ये गुरन ८१/३०१८ भादवी कलम ३६३,३७६ (३),सह बाल लैंगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम २०१२ चे कमल ४,६,८, ११ …

चोपड्याच्या आमदार लताताई सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द !

जळगाव : चोपडा तालुक्याचे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार यांनी बुधवारी ४ नोव्हेंबर रोजी …

विद्युत इंजन कारखाना भुसावळ तर्फ पेन्शन अदालतीचे आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी )-विद्युत इंजन कारखाना , कारखाना लेखा अधिकारी कार्यालय आणि वरिष्ठ सामग्री प्रबंधक कार्यालय ,मध्य रेलवे भुसावळ द्वारा सेवा निवृत रेलवे कर्मचारी यांना अंतिम …

प्रवाशांच्या सोयी करिता लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपुर उत्सव विशेष गाड़ी

भुसावळ (प्रतिनिधी )-येणाऱ्या सणासुदी चा विचार करून प्रवाशांच्या सुविधे करिता मध्य रेल्वेच्यावतीने दिनांक 11नोव्हेबर पासून आणखी उत्सव विशेष गाड्या सुरु करण्यात येत आहेतत्या पुढील प्रमाणे …

राज्यपाल नियुक्त आमदार : माजी मंत्री खडसेंना संधी मिळण्याची शक्यता ;

मुंबई –भाजपावर नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना विधान परीषदेवर आमदार म्हणून संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे, तर नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत …

भुसावळात मोबाईल दुकान फोडले : आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-शहरातील खडका रोड, रजा टॉवर भागातील मोबाईल दुकान फोडून त्यातील मोबाईल चार्जर, पॉवर बँक, ब्लू टूथ, स्पीकर आदी ५९ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची …