क्रीडा

ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे १४ व्या क्रीडा सप्ताहास प्रारंभ.

भुसावळ दि . १६ (प्रतिनिधी ) ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे १४ व्या क्रीडा सप्ताहाचे मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ रजनी सावकारे या होत्या.आजच्या दिवशी नर्सरी ते सिनिअर केजी या वर्गापर्यंत संपन्न झाला, सदर क्रीडा समारंभात विद्यार्थ्यांनी ३० मिटर रनिंग,ड्रिल,बॉटल रेस,पार्टनर रेस,होपिंग रेस,चॉकलेट रेस,सहभाग घेतला होता.तसेच पालक वर्गामध्ये फुगे फुगवून रनिंग करून फोडणे,मेणबत्ती रेस इत्यादी स्पर्धा झाल्यासदर स्पर्धे साठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ,नीना कटलर पुर्ण शिक्षक व शिक्षकेतर वृंदानी परिश्रम घेतले