जळगाव – ना. गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उबाठा च्या वतीने करण्यात आली आहे शिवसेना (उबाठा)चे उपनेते संपर्क प्रमुख नंदूरबार जिल्हा व रावेर लोकसभा गुलाबराव वाघ यांचेसहसरXS शिवसैनिकांनी केली आहे

सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी गावातील सु.भे.ठेकेदार हर्षल पाटील याला कामाचे बील मिळाले नाही म्हणून आत्महत्या केली,त्यावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणतात आमचा काही संबंध नाही, पण ज्याच्याशी संबध आहे त्याला ही बील दिले नाही,तो सब ठेकेदाराला कस देणार,असे त्याने तिन चार ठेके सब म्हणून घेतले आहे, आणि महाराष्ट्र असे बरेचशे ठेकेदार काम करत आहेत, म्हणून शासना कडून कोणतीही बिल मिळण्याची हमी दिसत नाही म्हणून त्यांने आत्महत्या केली,
यावंघटनेस ना गुलाबराव पाटील हेच जबाबदार आहे म्हणून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी करीत आहे .



