प्रवाशांच्या चांगल्या प्रतीसादामुळे आणि मागणीमुळे, तसेच प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे द्वारा सुरत -ब्रह्मपूर विशेष गाड्याना मुदत वाढ देण्यात येत आहे .ते विशेष गाडी पुढील प्रमाणे –
ट्रेन क्र. ०९०५९ सुरत -ब्रह्मपूर साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २७.११.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
ट्रेन क्र. ०९०६० ब्रह्मपूर – सुरत साप्ताहिक विशेष अधिसूचित दि. २९.११.२०२४ पर्यंत चालविण्यासाठी वाढविण्यात आली आहे.
थांबे -: नंदुरबार, धरणगांव, जलगांव, भुसावल, अकोला, वर्धा, नागपुर, तुमसर रोड, गोंदिया, दुर्ग, रायपुर, महासमुंद, खरियार रोड, कांताबाजी, टिटलागढ़, केसिंगा, मुनिगुड़ा, रायगड़ा, पार्वतीपुरम, बोब्बिली, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड आणि पलासा
वरील विशेष ट्रेनची वेळ, थांबा आणि रचना यामध्ये कोणताही बदल नाही.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.



