भुसावळ (प्रतिनिधी )-
दैनिक दिव्य मराठीचे औरंगाबाद आवृत्तीचे पत्रकार यांचेवर गुन्हा दाखल केल्याचा निषेध व्यक्त करून भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्यावतीने प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने यांना सोमवार रोजी निवेदन देण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय सावकारे ,
नगराध्यक्ष रमण भोळे,जिल्हा चिटणीस प्रा.डॉ. सुनिल नेवे, शहर अध्यक्ष दिनेश नेमाडे , शहर सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, तालुका सरचिटणीस
दिलीप कोळी, नगरसेवक
अॅड. बोधराज चौधरी ,
शहर चिटणीस राजु खरारे, यांचेसह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त अजय नागराणी, रविंद्र निमाणी,
निक्की बत्रा , विशाल जंगले,
चेतन बोरोले , सोशल मिडीया शहर सहसंयोजक नंदकिशोर बडगुजर, आदीं उपस्थित होते .



